जवळ होतास तू माझ्या , तेव्हा मी तुला फक्त चिडवायची, माहिती आहे मला मी तुला नाहीच रे आवडायची, म्हणूनच खाडाखोड केली ना तू माझ्या मनाच्या भावनांची, आज त्याच शब्दांची खरी किंमत कळलीय मला तुझ्यापासून दूर जावून केवढी मोठी किंमत चुकवावी लागली मला, फक्त तुझ्याच प्रेमात पडण्याची..!!!!!!!!
जवळ होतास तू माझ्या ,
ReplyDeleteतेव्हा मी तुला फक्त चिडवायची,
माहिती आहे मला मी तुला नाहीच रे आवडायची,
म्हणूनच खाडाखोड केली ना तू माझ्या मनाच्या भावनांची,
आज त्याच शब्दांची खरी किंमत कळलीय मला
तुझ्यापासून दूर जावून केवढी मोठी किंमत चुकवावी लागली मला,
फक्त तुझ्याच प्रेमात पडण्याची..!!!!!!!!
can u translate please
DeleteCan you please translate this in English so can be understandable for all.
ReplyDeleteThanks
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.